ब्रेकिंग न्यूज
-
घनसावंगी तालुका
अपघातग्रस्त उसतोड कामगार कुटुंबाला सतीश घाटगेनी दिला आधार
घनसावंगी : बैलपोळा सणाच्या दिवशी बैलजोडी धूत असताना पाय घसरून बानेगाव येथील ऊसतोड कामगार शिवाजी…
Read More »
व्हिडिओ गॅलरी
देश विदेश
Advertisment
महाराष्ट्र न्यूज
-
महाराष्ट्र न्यूज
महाराष्ट्राचा 62 वा वर्धापन दिन;महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील…
Read More »
मराठावाडा
-
मराठावाडा
दिवसाढवळ्या बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोळीबाराची घटना.
बीड | प्रतिनिधीदिवसाढवळ्या गोळीबाराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. जिल्हाधिकारी परिसरातील मुद्रांक कार्यालयासमोर गोळीबाराची घटना घडली. मुद्रांक कार्यालयासमोर जमीन खरेदी-विक्रीतून…
Read More »
जालना
-
घनसावंगी तालुका
घनसावंगी बाजार समितीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ विजयी
घनसावंगी उत्पन्न बाजार समितीराष्ट्रवादीचा सर्वच १८ उमेदवार विजयीराष्ट्रवादीची एकल हाती सत्ता जालना :- घनसावंगी कृषी…
Read More »
राजकारण
विशेष
-
जालना जिल्हा
जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या रेल्वे प्रकल्पासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी संपन्न
न्यूज जालना | ब्युरो नागपुर हायस्पीड रेल्वे प्रकल्प जालना जिल्ह्यातुन जात असुन त्यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसमवेत जनसुनावणी आज संपन्न झाली. या प्रकल्पाविषयी माहिती देताना हायस्पीड रेल्वेचे श्री शर्मा म्हणाले, मुंबई ते अहमदाबाद नंतर मुंबई-नागपुर हा दुसरा एचएसआर (हायस्पीड रेल्वे) प्रकल्प असुन याची लांबी 739 किलोमीटर एवढी असणार आहे. महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमधुन हा प्रकल्प जात असुन जालना जिल्ह्यात या प्रकल्पाची लांबी 42.8 किलोमीटर एवढी असणार असुन यामध्ये जालना तालुक्यातील 14 गावे व बदनापुर तालुक्यातील 9 अशी एकुण 23 गावे बाधित होत आहेत. जालना जिल्ह्यातुन जाणाऱ्या प्रकल्पासाठी एकुण 74.99 हेक्टर जमीनीची आवश्यकता असुन यामध्ये शासकीय 53.55 हेक्टर तर 21.44 खासगी जमीनीची आवश्यकता भासणार असल्याची माहिती दिली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, जनसुनावणी दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी मांडलेल्या सर्व समस्या व अडचणींची नोंद प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी या प्रकल्पामुळे बाधित होतील, अशा शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी व समस्या रेल्वे प्रशासनाकडे पोहोचविण्यात येतील. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच त्यांच्या जमीनी खरेदी करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी यावेळी सांगितले. या जनसुनावणीस जालना व बदनापुर तालुक्यातील शेतकऱ्यांसह, गटविकास अधिकारी, तहसिलदार आदींची उपस्थिती होती.
Read More »
मनोरंजन
-
मनोरंजन
परतुरचा योगेश कुलकर्णी धर्मवीर चित्रपटात साकारतोय ‘मुख्यमंत्री’ !
जालना: प्रतिनिधी शिवसेनेचे राजकीय व सामाजिक कार्याने ख्यातनाम असलेले दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावरील जीवनपट असलेल्या धर्मवीर या…
Read More »