औरंगाबाद
संत योगीराज महाराज संभाजी नगर येथे सत्कारीत
जातेगाव प्रतिनिधी
संभाजीनगर औरंगाबाद येथे गणपती आरती महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी महंत डॉक्टर योगीराज कैलासनाथजी महाराज यांचा सत्कार करताना रोजगार हमी चे मंत्री संदिपानजी भुबरे, सुप्रसिद्ध कलाकार नितीन सरकटे , विनोद पाटील, आदी उपस्थित होते